Homeताज्या बातम्यागोवा राज्य ठरलं देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केली...

गोवा राज्य ठरलं देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केली घोषणा…

सध्या देशभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशातील रुग्णांची संख्या १५ हजारांवर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५०० पार झाला आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणात दिलासा देणारी एक बातमी आली आहे. काही राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना देशातील एक राज्य मात्र कोरोनामुक्त झाले आहे.
देशातील लोकप्रिय पर्यटनाचे केंद्र आणि सतत देशी विदेशी पर्यटकांची वर्दळ असणारे “गोवा राज्य” कोरोनामुक्त झाले आहे. गोव्यामध्ये कोरोनाचे सात रुग्ण होते. दरम्यान हे सातही रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कोरोनामुक्त झाले असल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले.डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगितले की गोव्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही याचा आनंद आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही गोव्यात जनता कर्फ्यु दोन दिवस अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आमच्यावर टीकाही झाली होती. मात्र नंतर आम्ही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची पद्धत सुधारली.
गोव्यात २५ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित सापडला होता. त्यानंतर आम्ही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला. संशयितांना क्वारंटाईन केले. तसेच राज्यात विमानतळावरून आलेल्या प्रत्येकाला क्वारेंटाईन केले. राज्यात १० ते १२ क्वारंटाईन सेंटर सुरू केली. आमचे आरोग्य मंत्रालय, आरोग्य कर्मचारी यांनी अतिशय चांगले काम केले. त्यामुळे हे सर्व शक्य झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!