Homeताज्या बातम्याजपान मध्ये सापडले ब्रिटनहून अधिक घातक कोरोना विषाणू ; भारतात शिरकाव होण्याची...

जपान मध्ये सापडले ब्रिटनहून अधिक घातक कोरोना विषाणू ; भारतात शिरकाव होण्याची शक्यता…

Breaking News : जपान मध्ये सापडले ब्रिटनहून अधिक घातक कोरोना विषाणू ; भारतात शिरकाव होण्याची शक्यता…

ब्राझील मधून जपानमध्ये आलेल्या चार प्रवाशांमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आला असून त्याची पुष्टी जपानच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. वरील चार प्रवासी ब्राझीलच्या ॲमेझॉन राज्यातील आहेत. सध्या आढळून आलेल्या नवीन विषाणू वरती औषध शोधून काढण्याचे काम जपानच्या आरोग्य मंत्रालयाने हाती घेतलेले असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. तसेच या व्हायरसचा भारतात शिरकाव होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

कोरोनाचे जे नवीन विषाणू आढळून आले आहेत ते ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या करोणा विषाणू पेक्षा वेगळे आहेत. जपानच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन्स डिसीजेस’ या संस्थेचे प्रमुख टाकाजी वाकीता यांनी यासंदर्भात माहिती दिली असून ते पुढे म्हणाले की, ‘आत्ताच्या घडीचा विचार केला असता नवीन कोरोना विषाणू हा जुन्या विषाणू घातक आहे की सौम्य आहे, याचे पुरावे आणि माहिती अजून प्राप्त झाली नाही’.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

error: Content is protected !!