Homeताज्या बातम्यापुण्यातील उद्योग व कारखाने सुरु करण्याचे आदेश : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुण्यातील उद्योग व कारखाने सुरु करण्याचे आदेश : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे – लॉकडाऊन चालू असताना पुणेकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील कारखाने बंदच राहणार आहेत. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील उद्योग, कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्योग सुरु करण्यासाठी कोणतीही परवानगी लागणार नसल्याचे म्हटले आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील कोणत्याही उद्योगांना पासेसची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील, कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, तसेच त्यांना प्रवासही करता येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

तसेच उर्वरित क्षेत्रातील कामगारांना कामावर जाण्याची परवानगी असेल, नंतर त्यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. उद्योगांनी कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी असं जिल्हाधिकारी म्हणाले. मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरकारच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र सोडून सर्व व्यवसायांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून बंद असणाऱ्या बाजापेठ उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माणुसकीचा झरा जपणाऱ्या वसंत कापसे यांचा “जीवन आरोग्य दूत” पुरस्काराने गौरव

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती विरळाच आढळतात. मात्र, कोठुरे येथील ज्येष्ठ नागरिक, तुळजा भवानी ज्येष्ठ नागरिक...

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): एपीआय निलेश मोरे यांच्या तपासकौशल्याने दोन गुन्हे उघड शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा...

एस.टी. महामंडळाची अवैध प्रवासी वाहतूकीच्या विरोधात धडक मोहिम २०० मिटर नो पार्कंग झोनची कठोर...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ५ ते १५ जुनपर्यंत कारवाई, उत्पन्न वाढीसाठी धुळे विभागाची विशेष मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी...

ई-लायब्ररीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या; शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रशासकीय कार्यालयाच्या मागे नव्याने सुरू करण्यात आलेली ई-लायब्ररी विद्यार्थी आणि नागरिकांच्या ज्ञानसाधनेसाठी...

अमळनेर तालुक्यात मोटरसायकल, कार आणि एसटी बसची जोरदार धडक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : मंगरूळ येथे भीषण तिहेरी अपघात : सहा जण जागीच ठार अमळनेर अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळ गावाजवळ सोमवारी (दि. ९) सकाळी सुमारे...

error: Content is protected !!