Homeताज्या बातम्यापुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटला हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन शेख यांनी दिली...

पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटला हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन शेख यांनी दिली भेट… 

पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटला हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन शेख यांनी दिली भेट…

पुण्यातील कॅम्प येथील प्रसिद्ध असलेले फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी लागलेल्या आगीमुळे छोट्या उद्योगांना या घटनेचा मोठा परिणाम झाला व तेथे असलेल्या हॉकर्स आणि स्टॉल मालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन भाई शेख यांनी समक्ष भेट घेऊन चर्चा केली व पाहणी केली आहे. व त्यांचे सांत्वन केले.
या मार्केटमध्ये ऍक्सेसरीज आणि कपड्यांचे सुमारे 600 स्टॉल्स व दुकाने पूर्णपणे ज्वलंत झाले आहेत. आणि सर्व मौल्यवान वस्तू या आगी मध्ये गमावले गेले आहेत.

याचा सुमारे 1500 कुटुंबांवर दुर्दैवी परिणाम झाला आहे. हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांनी व्यापाऱ्यांना वचन दिले आहे की, ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्या गरजू लोकांना रेशन व अन्य मदत देणार असल्याचे सांगितले आहे. व त्यांच्या सोबत आम्ही उभे आहोत. व हे क्षेत्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कक्षेत येत असल्याने शेख यांनी पुणे छावणी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार साहेब यांना विनंती केली आहे की, फॅशनस्ट्रीट मार्केटच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सहाय्य करावे. यासाठी मागणी केली आहे. त्यावेळेस वसीम कुरेशी, न्यू युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख व आदी व्यापारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माणुसकीचा झरा जपणाऱ्या वसंत कापसे यांचा “जीवन आरोग्य दूत” पुरस्काराने गौरव

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती विरळाच आढळतात. मात्र, कोठुरे येथील ज्येष्ठ नागरिक, तुळजा भवानी ज्येष्ठ नागरिक...

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): एपीआय निलेश मोरे यांच्या तपासकौशल्याने दोन गुन्हे उघड शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा...

एस.टी. महामंडळाची अवैध प्रवासी वाहतूकीच्या विरोधात धडक मोहिम २०० मिटर नो पार्कंग झोनची कठोर...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ५ ते १५ जुनपर्यंत कारवाई, उत्पन्न वाढीसाठी धुळे विभागाची विशेष मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी...

ई-लायब्ररीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या; शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रशासकीय कार्यालयाच्या मागे नव्याने सुरू करण्यात आलेली ई-लायब्ररी विद्यार्थी आणि नागरिकांच्या ज्ञानसाधनेसाठी...

अमळनेर तालुक्यात मोटरसायकल, कार आणि एसटी बसची जोरदार धडक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : मंगरूळ येथे भीषण तिहेरी अपघात : सहा जण जागीच ठार अमळनेर अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळ गावाजवळ सोमवारी (दि. ९) सकाळी सुमारे...

error: Content is protected !!