Homeताज्या बातम्यालोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्यथा तीव्र आंदोलन करू महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 25 मे 2026 रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता लोणार तहसीलचे नायब तहसीलदार परडीकर मॅडम यांना लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके व काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे,माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, उपनगराध्यक्ष आबेद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले

केंद्र सरकार चे लक्ष देशात दिवसे दिवस इंधन दरामध्ये होणारी वाढ, व पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर अपुरा पुरवठा याला जबाबदार असणारे केंद्र सरकार तथा राज्य सरकारचे उदासीन धोरणामुळे दि.25/05/2026 रोजी सकाळी 11 वाजता केंद्र सरकार च्या विरोधात तीव्र आंदोलन करुन इंधन दरवाढी वरील नियंत्रण व योग्य पुरवठा करण्यात यावा याकरीता शासनाने सदर बाबीकडे लक्ष देण्यासाठी व तसेच शेतक-यांच्या शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या डिझेलचा लोणार शहरात मोठा तुटवडा निर्माण झालेला असुन सर्व पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. शेतीचे पेरणीपुर्व हंगामी कामे सुरु असतांना टॅक्ट्रर, पंप, शेती यंत्रसामग्री यासाठी लागणारे डिझेल वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत लोणार तहसिलदार यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब, बुलडाणा, यांना देण्यात आले लोणार तालुक्यात पुरेशा पेट्रोल व डिझेल घरगुती गॅस सिलेंडर कोठा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा व केलेली दरवाढ तात्काळ रदद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन लोणार कॉग्रेस कमेटीच्या वतीन करण्यात येईल.

यावेळी लोणार नगरपालिकेचे नगरसेवक पंढरी भाऊ साठे, आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, नगरसेवक अरुण जावळे, नियोजन सभापती साहेबराव पवार, मी नगरसेवक शेख रउफ भाई, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अंबादास इंगळे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, युवा काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, एजाज खान, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सकाराम पवार,
इमरान खान, वकार कुरेशी सर,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मोहसीन शहा,भवानी मापारी, करीम शाह, दीपक मानवतकर, विलास लहाने, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

error: Content is protected !!