Homeताज्या बातम्यापुण्यात Vertex Healing Centre चा भव्य पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

पुण्यात Vertex Healing Centre चा भव्य पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : Vertex Healing Centre तर्फे नुकताच श्रेयस बँक्वेट येथे भव्य-दिव्य पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष समारंभात संस्थेच्या संचालिका Dr. Manjusha Tandekar यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रांतील रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, मनी रेकी ग्रँड मास्टर तसेच प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर्स यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे अवघ्या १७ वर्षीय Shivansh Tandekar लिखित “The Things Teenagers Don’t Say” या पुस्तकाचे प्रकाशन होय. तरुण पिढीच्या भावना, विचार आणि मनातील न बोलल्या जाणाऱ्या पैलूंवर भाष्य करणाऱ्या या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्यास Dr. Rajan Sancheti, Deepak Prabhat, नागपूर येथील भारतीय मजदूर कामगार संघाचे Shankarrao Pahade, तसेच Yograj Katbari, Sharada Katbari, मुंबई येथील यशस्वी लाईफ कोच Dr. Suvarna Surve आणि अमरावती येथील Mahesh Kumar Tandekar यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने कार्यक्रमात सहभाग नोंदवला. संपूर्ण समारंभ प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.

गेल्या अनेक वर्षांपासून Vertex Healing Centre हे केंद्र लोकांच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि मानसिक सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. Dr. Manjusha Tandekar यांनी प्रशिक्षित केलेले विद्यार्थी आज महाराष्ट्रासह देश-विदेशात कार्यरत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत.

मानसिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

देऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

0
देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

दौंडपोलिसांचीमोठीकारवाई अपघाताचाबनावकरून 6.68 लाखांचेखोबरेलंपासकरणारीटोळीजेरबंद

0
दौंड (प्रतिनिधी मयुर साळवे, संघराज गायकवाड ) दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने अपघाताचा बनाव करून टेम्पोमधील लाखो रुपयांचे खोबरे अपहार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना...

error: Content is protected !!