Homeताज्या बातम्या1 नाही 2 नाही तर 3 बिबट्यांचे झुंड भक्ष्याच्या शोधात ; पुण्यातील...

1 नाही 2 नाही तर 3 बिबट्यांचे झुंड भक्ष्याच्या शोधात ; पुण्यातील घटना.

1 नाही 2 नाही तर 3 बिबट्यांचे झुंड भक्ष्याच्या शोधात ; पुण्यातील घटना…

पुणे : कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पुणेकरांच्या जीवात जीव आला. पण तरी पुण्यातील बिबट्याची दहशत काही संपलेली नाही. एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतर आता बिबट्याचा कळप रस्त्यावर फिरतो आहे.

जुन्नर तालुक्यात रस्त्यावर फिरणारे बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याचं दर्शन होणं काही नवीन नाही. इथल्या नागरिकांना कधी ना कधी बिबट्या दिसतो. पण एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांचं दर्शन होणं हे दुर्मिळ आहे. असंच दृश्य दिसलं ते गुरुवारी (14 मार्च) रात्री. नारायणगाव येथील जुन्नर-नारायणगाव रोडवरील श्री साईबाबा मंदिराजवळ असलेल्या धनंजय राजेंद्र दरंदळे यांच्या घराजवळ 3 बिबट्या फिरताना दिसले. हे बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक त्यानंतर त्याच्यामागून आणखी दोन बिबट्या दिसतात. तिन्ही बिबट्या एकत्र जाताना दिसतात. पुढे हे तिन्ही बिबट्या एकत्र एका घरासमोर दिसता

बिबट्या भक्ष्याच्या शोधात एकत्र फिरताना आढळले असून परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

कात्रज प्राणीसंग्रहालयातून पळालेला बिबट्या जेरबंद

दरम्यान कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात प्रशासनाला यश आहे. हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह 9 पिंजरे लावण्यात आले होते. त्यात तो एका पिंजऱ्यात अडकला.

या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दल, वनसंरक्षक दल सहभागी झाले होते. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे प्रमुख डॉ. राजीव जाधव आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे या रेस्क्यू ऑपरेशनवर बारीक नजर ठेऊन होते. ही मंडळी काल रात्रभर तिथं डोळ्यात तेल घालून तिकडे हजर होती. हे रेस्क्यू गाईड रन करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.

कात्रज प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला होता. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!