Homeआरोग्यKatraj: किरण घोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न...

Katraj: किरण घोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न…

आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर,
शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, क्रिडा साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन…

Times of Maharashtra Desk, Pune: दक्षिण पुणे पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य तसेच दैनिक लोकमतचे कार्यक्षम पत्रकार किरण घोरतळे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर तसेच एकाव्वन हजार रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे,मंजुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील परदेशी,सचिव दिलीप परदेशी उद्योजक डॉ. राजकुमार लोढा, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बाबा कदम,संभाजी थोरवे, अँड योगेश कापरे,विठ्ठल सांगळे, आकाश फाजगे,सतीश कसबे, राधाकृष्ण विद्यालयातील माध्यमिक मुख्याध्यापक श्री. अरुण डमाळ सर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे सर, कोपनर सर, उपस्थित होते.

दीपक चौगुले यांच्या पुढाकारातून तसेच भारती हॉस्पिटल व जीवनधारा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत दंत तपासणी,रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.

आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. राधाकृष्ण विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्याचे वाटप देखील करण्यात आले. मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.यासाठी कात्रज, कोंढवा, साईनगर या भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर ५६ रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

” शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना, गरजूंना याचा फायदा झाला याचा मला मनस्वी आनंद होत आहे. महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपला आशीर्वाद, प्रेम, सहकार्य सदैव असेच पाठीशी राहू द्या.” -किरण पाटील घोरतळे, सचिव राजे शिवराय प्रतिष्ठान

या कार्यक्रमासाठी परिसरातील मान्यवरांनी उपस्थित राहून किरण घोरतळे पाटील यांना शुभेच्छा दिल्या व असेच प्रकारचे विविध समाजउपयोगी उपक्रम वाढदिवसानिमित्त सर्वांनीच राबवले पाहिजे असे मत यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी, नागरिकांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!