Homeताज्या बातम्याMumbai Airport D.B. Patil, Name Change Proposal "दि.बा. पाटील यांच्या नावावर मुंबई...

Mumbai Airport D.B. Patil, Name Change Proposal “दि.बा. पाटील यांच्या नावावर मुंबई विमानतळ? भूमिपुत्रांचा आक्रोश वाढला, 22 डिसेंबरपासून पदयात्रा”

Times of Maharashtra Desk : मुंबई विमानतळाचे नाव स्वर्गीय लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला असून, स्थानिक समाज आणि नेत्यांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे स्थानिक नेते आणि समाजसेवक सुरेश महात्रे यांनी केंद्र सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर 20 डिसेंबरपर्यंत विमानतळाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला नाही, तर 22 डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर पदयात्रा आंदोलन सुरू होईल. तसेच, ते म्हणाले की निर्णय न घेतल्यास 25 डिसेंबर रोजी विमानतळावरील सर्व उड्डाण थांबवले जाऊ शकतात.
समाजसेवक सुरेश महात्रे म्हणाले की, दि.बा. पाटील यांच्या नावावर हवाई अड्ड्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव जवळजवळ सव्वा तीन वर्षे लांबलेला आहे. अनेक वेळा हा प्रस्ताव मांडण्यात आला, परंतु अद्याप निर्णय झाला नाही. त्यांनी असा आरोप केला की, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने या बाबतीत विलंब केला असून, ही बाब कॅबिनेटमध्ये आहे. स्थानिक लोकांमध्ये या विलंबामुळे असंतोष वाढला असून आणि विमानतळाचे नामकरण तातडीने करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

22 दिसंबर से पदयात्रा शुरू
सुरेश महात्रे यांनी सांगितले की, 22 डिसेंबरपासून मानकोली नाका (भिवंडी) पासून नवी मुंबई हवाई अड्ड्यापर्यंत पदयात्रा आयोजित केली जाईल. या पदयात्रेत कोणतीही वाहनं वापरली जाणार नाहीत; सर्व भूमिपुत्र पायी चालून आपल्या समर्थनाचा संदेश देतील. ही पदयात्रा शांतिपूर्ण असेल, परंतु मोठ्या प्रमाणावर होणार आहे, ज्यामुळे सरकारपर्यंत जनता आपला संदेश पोहोचवू शकेल.
यापूर्वी देखील 14 सप्टेंबर रोजी सुरेश महात्रे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीपासून हवाई अड्ड्यापर्यंत मोठी कार रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी चेतावणी दिली होती की, नामकरण न झाल्यास विमानतळाचे उद्घाटन थांबवले जाईल. यानंतर, 3 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिपुत्रांशी बैठक करून काही महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून उड्डाणांसाठी सुरू होणार आहे. तथापि, स्थानिक लोकांनी स्पष्ट केले आहे की, तोपर्यंत नामकरणाचा निर्णय होत नाहीओ तो पर्यन्त विमाने उडून देणार नाही त्यामुळे सरकारसाठी या मागणीवर तात्काळ निर्णय घ्यावा. भूमीपुत्रांच्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार? हा प्रश्न सर्वाना पडला असून सध्या मुंबई सरकार मध्ये तणावाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!