Homeताज्या बातम्याRaj Thackeray, Sanjay Raut राज ठाकरेंनी संजय राऊत यांची भेट घेतली;...

Raj Thackeray, Sanjay Raut राज ठाकरेंनी संजय राऊत यांची भेट घेतली; तब्येतीसंबंधी दिला सल्ला, 20 वर्षांनंतर घरात आले

Times of Maharashtra Desk: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज 3 नोव्हेंबर रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली . राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना आवश्यक तो सल्ला दिला अशी माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी सांगितले की, “राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर आमच्या घरी आले. आम्ही खूप आनंदी आहोत.” सुनील राऊत यांनी सांगितले की , राज ठाकरे संजय राऊतांच्या तब्येतीसंबंधी सतत संपर्कात होते. पण ते इतक्या वर्षानी घरी आल्याने आम्हाला आनंद झाला आहे.

नेमक बैठकीत काय घडल?
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात सुमारे 25-30 मिनिटांची चर्चा झाली. या वेळी राज ठाकरे यांनी संजय राऊतांना सल्ला दिला की, “तुझा आजार लक्षात घेता, लोकांमध्ये न जाता दीड ते दोन महिने आराम करावा.” सुनील राऊत यांनी सांगितले की, राज ठाकरेंनी यूएसमध्ये उपचार करायचे की अन्य उपाय करायचे याबाबतही चर्चा केली. त्याशिवाय, आधी घरी आलेल्या वेळी रस्त्याची स्थिती कशी होती याबाबतही चर्चा झाली.संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे.यापूर्वीच, उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. उद्धव ठाकरेंच्या मते, संजय राऊत लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील. सध्या ते घरातून सोशल मीडियावरून राजकीय घडामोडींवर भाष्य करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!