Homeताज्या बातम्याRaj Bhavan Name Change"महाराष्ट्रातील राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आले; शासकीय इमारतींमध्ये सेवा,...

Raj Bhavan Name Change”महाराष्ट्रातील राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आले; शासकीय इमारतींमध्ये सेवा, कर्तव्य आणि जबाबदारीवर भर”

Times of Maharashtra Desk:महाराष्ट्रातील राजभवनचे नाव आता ‘लोकभवन’ असे बदलण्यात आले आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की राज्यपालांच्या आदेशानुसार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून राजभवनचे नाव बदलण्यात आले असून, यापुढे हे ‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाईल.राज्यपाल येथे वास्तव्य करतात आणि नवीन नावामुळे प्रशासनिक कार्यालयांचे उद्दीष्ट लोकाभिमुख सेवा आणि जबाबदारी दर्शविणे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘सेवा तीर्थ’ असे बदलण्यात आले होते.हा नवीन पीएमओ कॉम्प्लेक्स सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आले असून, येथे पीएमओ व्यतिरिक्त कॅबिनेट सचिवालय, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालय आणि ‘इंडिया हाऊस’ यासारखी महत्त्वाची कार्यालये असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रशासनात शासकीय इमारतींच्या नावांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. 2016 मध्ये त्यांचे निवासस्थान ‘7 रेस कोर्स रोड’ वरून ‘7 लोक कल्याण मार्ग’ बनवले गेले. 2022 मध्ये राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्यात आले. आता प्रशासनिक केंद्रामध्येही ‘सेंट्रल सेक्रेटेरिएट’च्या जागी ‘कर्तव्य भवन’ अस्तित्वात आले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, हे बदल फक्त नावांचे नव्हे तर शासनाच्या विचारसरणीत होणाऱ्या परिवर्तनाचे प्रतीक आहेत. सत्ता आणि नियंत्रणाच्या जुन्या चिन्हांऐवजी ‘सेवा’, ‘कर्तव्य’ आणि ‘जवाबदारी’ यांना केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे असे देखील अधिकाऱ्यानी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!