Homeमहत्त्वाचेजिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेटावद बु. येथे पुरोगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेटावद बु. येथे पुरोगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : बेटावद बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेटावद बु. येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरोगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व ऋणनिर्देश कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव विनोद सुधाकर पवार यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या  ‘अहिंसा सन्मान पुरस्कार २०२६’ बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संघाचे सल्लागार सुभाष यादव बिंदवाल यांचाही शाळेबद्दल असलेली आपुलकी, विद्यार्थ्यांप्रती असलेली माया आणि गोरगरिब विद्यार्थ्यांना समाजात व प्रशासकीय क्षेत्रात उच्च स्थान मिळावे यासाठी केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

यावेळी सुभाष बिंदवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील शिस्त, चांगले संस्कार आणि सुजाण नागरिक होण्यासाठी आवश्यक वर्तन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान पत्रकार बंधूंनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम भेट म्हणून प्रदान केली.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोलभाऊ ढगे, मुख्याध्यापक अनिल पवार, केंद्रप्रमुख नवल राजपूत, उपशिक्षक शालिक घुले, दिलीप गरुड, गजानन तेली तसेच उपशिक्षिका वैशाली ठोके व हर्षा सूर्यवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवल राजपूत यांनी केले, तर शालिक घुले यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!