Homeताज्या बातम्याबीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या “स्वच्छता पंधरवाडा – २०२६” अंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), पाइपलाईन्स विभाग, नाशिक ROU यांच्या वतीने आज सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत नांदूर मध्यमेश्वर ग्रामपंचायत आणि जि.प.प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा परिसरात स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास सौ. गायत्री इकडे सरपंच,
जिल्हा परिषद नाशिक माजी सदस्य हरिश्चंद्र काशिनाथ भवर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन शरद नाना शिंदे विद्यमान चेअरमन हिरामण शेळके, माजी सरपंच विजयजी डांगले, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ,
जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा चे मुख्याध्यापक
संतोष मेमाणे, रामकृष्ण भंडारे ,
सुनील काळे
शैलेश कांदळकर,
श्रीमती अनिता सुरवाडे,
प्रमुख उपस्थिती लाभली.

या उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभला. बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचे कर्मचारी, सुरक्षा व सर्व्हेलन्स कर्मचारी, जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ विभागाच्या प्रतिनिधींनी या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

हा उपक्रम,संदीप टकले. मुख्य व्यवस्थापक मनमाड प्लांट प्रभारी, अनुज धर्मराव, वरिष्ठ व्यवस्थापक, बीपीसीएल पाइपलाईन्स, यांच्या मार्गदर्शनाखाली,
संतोष आहिरे पर्यवेक्षक,
गोरख शिंदे, भाऊसाहेब जाधव, केशव नाईकवाडे, किशोर धुमाळ, विलास वाघ,नाशिक टीमने यशस्वीरीत्या आयोजित केला.

शालेय विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षा निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा महत्व समजावून त्यांना विविध बक्षीस वाटप आणि अल्पउपहार देण्यात आला,

सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण संवर्धन आणि “स्वच्छ भारत” या राष्ट्रीय अभियानाला बळकटी देणारा हा उपक्रम नाशिककरांसाठी प्रेरणादायी ठरला असून, उपस्थित मान्यवर,विद्यार्थी या अभिनव उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

error: Content is protected !!