Homeमहाराष्ट्रसुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. संभाजी महाराज यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, जीवन यशस्वी करायचे असेल तर प्रयत्नांसोबत संतांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. परमार्थ तत्वनिष्ठ असावा, व्यक्तिनिष्ठ नसावा. ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती या मार्गांचा स्वीकार करून संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. संत हे जगाच्या कल्याणासाठी कार्य करतात.

महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपेने, वै. महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने आणि महंत दत्ता महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला. सप्ताहाच्या सांगतेला काल्याचे कीर्तन झाले.

या वेळी पंचक्रोशीतील वारकरी, टाळकरी, भजनी मंडळे तसेच महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सात दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

error: Content is protected !!