Homeमहाराष्ट्रभीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात निर्भीड पत्रकार विजय जाधव यांना “भीम पँथर गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे अध्यक्ष पँथर जयदीप माणिक बगाडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 11 एप्रिल रोजी महिलांसाठी ‘पैठणीचा खेळ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, तर 12 एप्रिल रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याचबरोबर पत्रकार, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पत्रकार विजय जाधव यांनी डिजिटल माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

तसेच 14 एप्रिल रोजी अन्नदान आणि सुमारे 250 नागरिकांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांची पुस्तके मोफत वाटप करण्यात आली. दौंड नगर परिषद वाचनालयाला पुस्तक संच भेट देत वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह भीम अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकांत थोरात यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!