Homeताज्या बातम्यासामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, दि. ४ जून रोजी जळगाव जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पुरोगामी पत्रकार संघ, कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन, राष्ट्रीय हिंदू संघटना तसेच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, सत्कार समारंभ, सामाजिक जनजागृती मोहीम, गरजू नागरिकांना मदत, तसेच समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असून समाजातील विविध घटकांचा या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग राहणार आहे. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विनोद पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित राहून विनोद पवार यांना शुभेच्छा देणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!