Homeताज्या बातम्यानिळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी वितरिकांची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत निवेदन दिल्यानंतर खासदार वाजे यांनी उर्ध्व प्रवरा निळवंडे कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता हापसे यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा सादर केला. धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही वितरिकांची कामे अपूर्ण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची गंभीर बाब बैठकीत मांडण्यात आली.

खासदार वाजे यांनी सांगितले की, आमदार असताना त्यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. २०२१ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, अद्यापही काही कामे रखडलेली आहेत. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून पुढील आवर्तनात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

बैठकीनंतर खासदार वाजे यांनी शेतकऱ्यांसमवेत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!