Homeताज्या बातम्यादौंड शहरात ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर पोलिसांची धडक कारवाई; १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई

दौंड शहरात ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर पोलिसांची धडक कारवाई; १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई

दौंड( प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): पोलीस निरीक्षक हेमंत शेडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १८ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.

दौंड पोलिसांकडून यापूर्वीही बुलेट मोटारसायकलींमध्ये मोडिफिकेशन करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच धर्तीवर वाहतूक शिस्तीचे पालन व्हावे यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडंगे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, यापुढेही विनापरवाना वाहन चालविणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे, तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सदर कारवाईमध्ये ग्रेड पीएसआय चौधरी, ग्रेड पीएसआय साळुंखे, पोलीस हवालदार अमीर शेख, पोलीस हवालदार निखिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे आणि पोलीस कॉन्स्टेबल करमचंद बंडगर यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!