सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सातपूर येथील योगाचार्य प्रा. रामेश्वर उगले यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवकांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थितांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत योगासने केली. सुमारे एक तास चाललेल्या या कार्यक्रमात विविध योगासनांचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी फायदे तसेच दैनंदिन जीवनातील योगाचे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला एनसीसी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. बी. भिसे, विविध विभागांचे विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), रोव्हर-रेंजर शाखेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक प्रा. पी. एम. खैरनार यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES
- Advertisment -
पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्यालाच धमकी...
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...
जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...
निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....
निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...
भारतीय जनता पक्षातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): भारतीय जनता पक्षातर्फे सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेठ बी. एन. सारडा विद्यालयाच्या परिसरात आयोजित...