Homeताज्या बातम्याचापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले असून ३० जून २०२६ रोजी एका माध्यमिक शिक्षकाचाही सेवानिवृत्तीमुळे कार्यकाळ संपला आहे. यापूर्वीच शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान तीन विषय शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या मागणीची गंभीर दखल घेऊन आठ दिवसांच्या आत मराठी, इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास शाळेला कुलूप लावून शाळा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर ज्ञानेश्वर पंढरीनाथ घुले, सीमा गणेश हासणे, मनीषा संजय वडनेरे, दीपाली योगेश पवार, संजय तुकाराम हिलाले तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज रावसाहेब बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

वन विभागात खळबळ! १०९ कोटींच्या वृक्षलागवड घोटाळ्याची CBI चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख):- सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्षलागवडीच्या नावाखाली तब्बल १०९ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करण्याचे...

error: Content is protected !!