Homeताज्या बातम्याग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
मनसेकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असून, काही ठिकाणी ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही ग्राहकाला पूर्ण माहिती न देता किंवा त्यांची लेखी संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे योग्य नाही. महावितरणने प्रथम ग्राहकांना या योजनेची संपूर्ण माहिती, अटी, कार्यपद्धती आणि तक्रार निवारण प्रक्रिया स्पष्ट करावी.

स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात वीज बिलातील बदल, तांत्रिक अडचणी, प्रीपेड प्रणाली लागू होण्याची शक्यता, तसेच भविष्यातील सेवा व तक्रार निवारणाबाबत विविध प्रश्न आणि चिंता आहेत. या सर्व शंकांचे समाधान पारदर्शकपणे करणे ही महावितरणची जबाबदारी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्पष्टपणे सांगते की, ग्राहकांच्या अधिकारांचा सन्मान राखून, त्यांची संमती घेऊन आणि सर्व नियमांचे पालन करूनच स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत. नागरिकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये.
महावितरणने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी दिला आहे.

पुनमचंद आनंदा मोरे
शिरपूर तालुका अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

प्रभाग क्रमांक ६ मधील SIR मॅपिंग अभियानाला ७०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर चावडी, साठेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या SIR मॅपिंग अभियानाला तब्बल ७०० नागरिकांनी...

शिक्षकांचा वृक्षारोपण करून सेवापूर्ती सोहळा संपन्न.

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मेहुना राजा येथे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तीन शिक्षकांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आज...

भाजप ओबीसी मोर्चातर्फ़े शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ८ येथे SIRअभियान

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे):प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा व शिरपूर वरवाडे नगर परिषद येथील प्रभाग ८ येथे SIR अभियानाबाबत विशेष बैठक व मार्गदर्शन शिबिर प्रदेश...

error: Content is protected !!