Homeताज्या बातम्या'टाईम्स ऑफ महाराष्ट्र'चा दणका! ब्रम्हपुरी प्रदूषण प्रकरणाची थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल,...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’चा दणका! ब्रम्हपुरी प्रदूषण प्रकरणाची थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल, आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर!

ब्रह्मपुरी प्रतिनिधी: प्रगती आणि विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या ब्रम्हपुरी परिसरातील एका इथेनॉल प्रकल्पाविरोधात ‘ टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ या दैनिक वृत्तपत्राने वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत

ब्रम्हपुरी परिसराजवळ उभारण्यात आलेल्या इथेनॉल प्रकल्पामधून रासायनिक आणि दूषित पाणी बाहेर सोडले जात आहे. हे दूषित पाणी स्थानिक जलस्रोतांमध्ये मिसळल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी प्यायल्यामुळे आणि वापरल्यामुळे गावकऱ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

त्वचा रोग: त्वचेला गंभीर संसर्ग होणे.अंगाला खाज सुटणे: सतत खाज सुटून त्वचा लाल पडणे.पुरळ उठणे: अंगावर मोठ्या प्रमाणात पुरळ येणे.

उदापूर ,बोरगाव, झीलबोडी पारडगाव, परसोडी, पेटवार्ड आणि फुलेनगर

टाईम्स ऑफ महाराष्ट्र’मध्ये दिनांक १० जुलै २०२६ रोजी ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर उप-प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी सुशीलकुमार सहेत्रस राठोड यांनी १६ जुलै २०२६ रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवले आहे .

या पत्राद्वारे त्यांनी आदेश दिले आहेत की:दूषित पाण्यामुळे बाधित झालेल्या सर्व ७ गावांमध्ये आरोग्य पथकाद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे.गावातील आजारी लोकांची स्थिती आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला लवकरात लवकर सादर करावा.

वृत्तपत्राच्या बातमीमुळे प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रदूषण करणाऱ्या संबंधित इथेनॉल प्रकल्पावर आता काय कडक कारवाई होणार, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...

error: Content is protected !!