Homeताज्या बातम्यागुड न्युज ; कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर..

गुड न्युज ; कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर..

पुणे :- संपुर्ण भारतात जुन व जुलै महिन्यात करोना रुग्णांचा उद्रेक पाहायला मिळेल अशी शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असताना, जूनच्या पहिल्या आठवड्यातच पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील एकुण रुग्णांपैकी बरे होणाऱ्यांची संख्या ६३ टक्‍क्‍यावर गेली आहे. तर मृत्यूदरही ५.१३ टक्‍क्‍यावरून ४.९६ टक्‍के झाला आहे. आणि एकुण बाधितांच्या अवघे ३४ टक्‍के जण उपचार घेत आहेत.

शहरात ९ मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर मागील तीन महिन्यांत शहरातील एकूण रुग्णांचा आकडा ७ हजार ७४७ झाला आहे. त्यातील तब्बल ४५७५ जणांना घरी सोडले आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ६२.७७ टक्‍के आहे. त्याचवेळी शहरात ३६९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

एकुण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण .६ टक्‍के आहे. तर, सध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत सुमारे २४०२ जण उपचार घेत आहे. त्यातील ४५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १५ मे रोजीच हेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.७ टक्‍के होते. तर मृत्यूचे प्रमाण ५.७ टक्‍के होते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण हे ४२ टक्‍के होते. मात्र एका बाजूला शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांचाही आकडा वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

ब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानली जाते. मात्र, ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्त्वाला...

भाजपचा निष्ठावंत चेहरा डॉ. अशोक ओळंबे शिंदे गटात; समीकरणे बदलणार?

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : भाजपला अकोल्यात मोठा धक्का RSS स्वयंसेवक डॉ. अशोक ओळंबे यांचा शिंदे गटात प्रवेश. सविस्तर वृत्त अकोला : अकोला जिल्ह्यात...

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

error: Content is protected !!