Homeताज्या बातम्याखासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न.

खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न.

पिंपरी चिंचवड :- दि. 20 जानेवारी (बुधवार) रोजी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती.
भव्यदिव्य अश्या क्रिकेट स्पर्धेला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून स्पर्धेस चांगला प्रतिसाद दिला.
व एजाज इलेवेन या संघाने प्रथम पारितोषिक मिळवून विजय प्राप्त केला. या वेळी कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश भाऊ मोहिते पाटिल, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना उपाध्यक्ष जमील भाई आवटी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेतृत्व निहाल आझमभाई पानसरे व प्रमुख मान्यवर राहुल भोसले, वैशालिताई घोडेकर, अश्विनिताई कांबळे, मीनाताई मंचरकर, समीर मासुळकर, अमित भोसले, महेश जाधव, निलेश शेट मोरे, हमिद शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद ईनामदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव मुज्जम्मील शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर संघटक कुलदीप शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस अजय पवार, युवक वडगावशेरी मतदारसंघ सचिव सुयोग जाधव, श्रीकांत भाई कोपुलवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राहुलभाऊ भोसले स्पोर्ट्स क्लब, एजाज भाई चौधरी स्पोर्ट्स क्लब यांनी केले होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!