Homeताज्या बातम्याकोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अतिक्रमण व इतर संयुक्त कारवाई ; नवीन...

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अतिक्रमण व इतर संयुक्त कारवाई ; नवीन सहायक महापालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा धडाका…

पुणे (मुज्जम्मील शेख): महापालिका आयुक्त यांचे आदेशान्वये १६ जानेवारी (गुरुवारी) कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत एक मोठी संयुक्त कारवाई राबविण्यात आली. सायंकाळी ४:३० ते ७:३० या कालावधीत व्ही.आय.टी. कॉलेज चौक ते कान्हा हॉटेल परिसरात अतिक्रमण निर्मूलन, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाय आणि परिसर स्वच्छतेसाठी संबंधित विभागांनी एकत्रित कार्यवाही केली.
             👇👇 Advertisement 👇👇
             👆👆 Advertisement👆👆
सदर कारवाई महापालिका आयुक्ताच्या आदेशानुसार, उप आयुक्त (परिमंडळ क्र. ४) व इतर महापालिका अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली केली गेली. या कारवाईमध्ये अतिक्रमण निरीक्षक, बांधकाम निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आकाशचिन्ह व परवाना निरीक्षक आणि स्थानिक पोलीस यांच्यासह एकूण ६७ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाईत ४० काउंटर, २ हातगाडी, ६ सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर, घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लास्टिक प्रतिबंधक कायद्यानुसार २६ नागरिकांवर २३,७०० रुपये दंड ठोठवला. आकाशचिन्ह व परवाना विभागाने बोर्ड, बॅनर व फ्लेक्सवर कारवाई करत २,००० रुपये दंड वसूल केले.
कारवाईत सहभागी अधिकारी, कर्मचारी आणि उपकरणांचा वापर करून रस्त्यावर व पदपथावर असलेल्या अतिक्रमणांचा निर्मुलन करण्यात आले. कार्यवाहीसाठी १ जे.सी.बी., ४ ट्रक, २ झेनॉन आणि १ भरारी पथक वाहनाचा उपयोग केला गेला.
महापालिकेच्या या कारवाईला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, पुणे शहरातील स्वच्छता आणि अनुशासन कायम ठेवण्यासाठी अशा कारवायांचे महत्त्वाचे योगदान आहे.
सहायक महापालिका आयुक्त लक्ष्मण कादबाने यांची नियुक्ती होऊन अवघे ४ दिवस झाले असता, यांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेले परिसरात स्वच्छता मोहीम व अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पाडली आहे यांचा सर्व स्तरावरून गौरव करण्यात येत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!