Homeताज्या बातम्यासकल नाभिक समाजाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा...

सकल नाभिक समाजाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा…

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. पुणे शहरातील सकल नाभिक समाजाने मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहिर केला आहे.

नाभिक समाजाने दिलेल्या पाठींब्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी सकल नाभिक समाजाचे धन्यवाद मानले आहेत.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहर सकल नाभिक समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा-महायुतीचा उमेदवार म्हणून मला पाठींबा जाहीर केला असून या भूमिकेबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा निश्चितपणे करेल, असा शब्द मोहोळ यांनी यावेळी समाज बांधवांना दिला.

यावेळी रामदास सूर्यवंशी, रत्नदिप खडके, सुनील पांडे, नितीन पंडित, ज्ञानेश्वर रायकर, दिनकर चौधरी, अमोल पांडे, रविंद्र मावडीकर, सुनील रसाळ, रविंद्र राऊत, महेश सांगळे, सुजित मगर, गणेश वाळुंजकर, विशाल वाळुंजकर, हेमंत श्रीखंडे, नितीन भुजबळ, अमोल थोरात, गणेश आहेर, शिवाजी पांडे, बाळासाहेब भामरे, महेंद्र गायकवाड, अरविंद झेंडे, निलेश खडके, मारुती आढाव, शशिकांत साळुंके, अशोक चटपल्ली, गणेश कुऱ्हाडे, संपत ठोंबरे, योगेश रसाळ, ॲड. शरद सूर्यवंशी, विनायक रणदिवे, दीपक कुऱ्हाडे, विनायक गायकवाड, सचिन सूर्यवंशी, गोविंद वाघमारे, हभप उमेश महाराज शिंदे, अनिल सांगळे, भगवान शिंदे, परशुराम काशिद, जयंत राहूरकर, राजा दळवी, निलेश सौंदणे यांचे मुरलधीर मोहोळ यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

0
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा...

गुजरातमध्ये १.८९ कोटी मुलांना मिळणार ‘हेल्थ पासपोर्ट’; जन्मापासून १८ वर्षांपर्यंतचा आरोग्य इतिहास एका दस्तऐवजात

0
अहमदाबाद : बालकांच्या आरोग्याची सातत्याने नोंद ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने राज्यभर 'हेल्थ पासपोर्ट' ही अभिनव योजना सुरू केली...

राज्यात पावसाचं धुमशान; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, 24 तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे,...

व्हॉट्सॲपच्या ‘युजरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची नजर; फसवणूक व तोतयागिरीच्या धोक्यामुळे आढावा

0
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी 'युजरनेम' (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या...

error: Content is protected !!