Homeताज्या बातम्यामतदानाआधी पुण्यात मोठी घडामोड रवींद्र धंगेकरांचे निवडणूक आयोगाला पत्र...

मतदानाआधी पुण्यात मोठी घडामोड रवींद्र धंगेकरांचे निवडणूक आयोगाला पत्र…

पुणे : शिरुर, मावळ, पुण्यासह लोकसभेच्या ११ मतदार संघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

यामध्ये भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत चार मतदार संघ संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांविरोधात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचे आव्हान आहे. उद्या पुणे लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे, त्याआधीच रविंद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला लिहले आहे.

या पत्रामध्ये त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चारही मतदारसंघात भागात सर्रास दारू व पैसे वाटप होत आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार नागरिकांना धमकावत असून मतदान करण्यास प्रतिबंध करत असल्याचा सुद्धा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे बेकायदेशीर मतदारांची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करून गाडी मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात पावसाचं धुमशान; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, 24 तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे,...

व्हॉट्सॲपच्या ‘युजरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची नजर; फसवणूक व तोतयागिरीच्या धोक्यामुळे आढावा

0
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी 'युजरनेम' (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या...

दिल्ली उच्च न्यायालयाचा राघव चड्ढा यांना अंशतः दिलासा; बदनामीकारक पाच पोस्ट हटविण्याचे आदेश

0
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील कथित बदनामीकारक पोस्टप्रकरणी भाजपचे राज्यसभा खासदार Raghav Chadha यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने प्रथमदर्शनी बदनामीकारक वाटणाऱ्या...

बनावट आणि अप्रमाणित वजन काटे तयार करणारी टोळी गजाआड; २०० काटे जप्त.

0
 ब्रह्मपुरी: (प्रतिनिधी) रुपेश देशमुख ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक करून ब्रह्मपुरी शहरात बेकायदेशीररित्या नॉन-स्टँडर्ड, फॅब्रिकेटेड आणि मंजूर मॉडेल नसलेले वजन काटे तयार करून विकणाऱ्या रॅकेटचा वैधमापनशास्त्र...

कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यू

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे फरशी धुण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर धक्का लागून राजस्थानमधील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि...

error: Content is protected !!