Homeताज्या बातम्याआता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिले...

आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिले थेट आव्हान…

पुणे : विधानसभा बाकी आहे, करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, असे थेट आव्हान महाविकास आघाडीचे शिरूर येथील उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना दिले आहे.

शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, असेही ते म्हणाले. जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या रांगेत जायचे नाही हे आपण ठरवले होते, असेही कोल्हे म्हणाले.

दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नही, असेही कोल्हे यांनी सांगितले. भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात, असेही कोल्हे यांनी अजित पवार यांना सुनावले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला माझ्या मतदारसंघात १२ सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझे काम बोलते, म्हणून त्यांना इथे यावे लागले. दादांना आपण विनम्रतेने सांगत आहोत, मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला, तर तो प्रतिहल्ला करते. मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिल्ली उच्च न्यायालयाचा राघव चड्ढा यांना अंशतः दिलासा; बदनामीकारक पाच पोस्ट हटविण्याचे आदेश

0
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील कथित बदनामीकारक पोस्टप्रकरणी भाजपचे राज्यसभा खासदार Raghav Chadha यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने प्रथमदर्शनी बदनामीकारक वाटणाऱ्या...

बनावट आणि अप्रमाणित वजन काटे तयार करणारी टोळी गजाआड; २०० काटे जप्त.

0
 ब्रह्मपुरी: (प्रतिनिधी) रुपेश देशमुख ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक करून ब्रह्मपुरी शहरात बेकायदेशीररित्या नॉन-स्टँडर्ड, फॅब्रिकेटेड आणि मंजूर मॉडेल नसलेले वजन काटे तयार करून विकणाऱ्या रॅकेटचा वैधमापनशास्त्र...

कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यू

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे फरशी धुण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर धक्का लागून राजस्थानमधील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि...

खाकीची तत्परता! चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): बँकेच्या परिसरात पाळत ठेवून नागरिकांना लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजगड जिल्ह्यातील कुख्यात 'कडीया...

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

error: Content is protected !!