Homeताज्या बातम्याभाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात मुरलीधर मोहोळ यांची रॅली...

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात मुरलीधर मोहोळ यांची रॅली…

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला तरुण मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुण मतदारांचा जल्लोष पाहायला मिळाला. तसेच नागरिकाकडून मुरलीधर मोहोळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

राष्ट्रभूषण चौकातून प्रारंभ झालेली ही रॅली पंचहौद चौकातून, पुढे सरळ शितळादेवी चौक, सुभेदार तालीम नेहरू चौक, सुभान शहा दर्गा फुलवाला चौक,  कस्तुरे चौक, जानाई मळा, लोहियानगर पोलीस चौकीमार्गे, समताभूमीकडे गेली. त्यानंतर चांदतारा चौक ,घोरपडे पेठ पोलिस चौकी, दलाल चौक, मिठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा ननावरे चौक, कर्मशाळा कोठीमार्गे, मार्गस्थ झाली आणि शेवटी एकबोटे कॉलनी, येथे तिचा समारोप झाला.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या भागातील

रॅलीत सहभागी झालो. इथंही तरुण मतदारांचा जल्लोष कमी नव्हताच.

इतर रॅली प्रमाणे भेटायला येणाऱ्या मतदारांचा उत्साह तसूभरही कमी नव्हता. प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून काहीतरी सांगायचं होतं. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

0
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा...

गुजरातमध्ये १.८९ कोटी मुलांना मिळणार ‘हेल्थ पासपोर्ट’; जन्मापासून १८ वर्षांपर्यंतचा आरोग्य इतिहास एका दस्तऐवजात

0
अहमदाबाद : बालकांच्या आरोग्याची सातत्याने नोंद ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने राज्यभर 'हेल्थ पासपोर्ट' ही अभिनव योजना सुरू केली...

राज्यात पावसाचं धुमशान; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, 24 तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे,...

व्हॉट्सॲपच्या ‘युजरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची नजर; फसवणूक व तोतयागिरीच्या धोक्यामुळे आढावा

0
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी 'युजरनेम' (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या...

error: Content is protected !!