Homeताज्या बातम्यामतदानाच्या आधीच धंगेकरांचा पाय आणखी खोलात...

मतदानाच्या आधीच धंगेकरांचा पाय आणखी खोलात…

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यापाठीमागे अडचणीचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. कॉंग्रेसअंतर्गत कलहापासून ते वक्फ बोर्डाची जमीन हडपल्याचा आरोप धंगेकरांच्या पाठीमागे असतांनाच आता त्यांच्या विरोधात भाजपने निवडणुक आयोगात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे मतदानाच्या आधीच धंगेकरांचा पाय आणखी खोलात जात असल्याचे दिसून येत आहे.

हिंदमाता प्रतिष्ठान तर्फे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अतंर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघातील सातव हॉल सहकार नगर येथे सात मे रोजी संध्याकाळी भारतातील ११ संत महंत व शक्तिपीठांच्या पादुकांचा दर्शनाचा अभुतपुर्व सोहळा असे धर्माच्या संतांच्या नावावर फ्लेक्स छापून तिथे धंगेकरांचे विनापरवाना प्लेक्स व साडी वाटप होतं असल्याची तक्रार भाजपच्या नेत्या अॅड माधवी निगडे यांनी निवडणुक आयोगाकडे दिली आहे.

माधवी निगडे यांनी यांनी तक्रार दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहिले असता धंगेकरांचा विनापरवाना प्लेक्स व साडी वाटप करतानाचे बॉक्स सापडल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर धंगेकरांचे नाव व फोटो छापलेले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने कलम १७१ व लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२७ ए अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजक सुमेध धनवट यांच्याविरोधात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!