Homeताज्या बातम्यामावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे यांना नोटीस...

मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे यांना नोटीस…

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या प्रचाराच्या खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत आढळली. बारणे यांच्या खर्चात ३५ लाखांची, वाघेरेंच्या खर्चात सात लाखांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी तिघांनाही नोटीस बजावली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी पार पडली. त्यानुसार उमेदवारांकडे असलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीत आणि निवडणूक विभागाकडे असलेल्या शॅडो नोंदवहीत तफावत आढळून आली आहे. महायुतीचे उमेदवार बारणे यांनी १३ लाख ४० हजार ३६४ रुपयांचा खर्च दाखविला आहे, तर निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ४८ लाख ९७ हजार ६७२ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. बारणे यांच्या हिशेबात ३५ लाख ५७ हजार ३०८ रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांनी १८ लाख ६७ हजार ११९ रुपयांचा खर्च दाखविला आहे. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत २५ लाख ८४ हजार ३१७ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. वाघेरे यांच्या हिशेबात सात लाख १७ हजार १९८ रुपयांची तफावत असल्याचे स्पष्ट झाले. ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी यांनी ७२ हजार १२५ रुपयांचा खर्च दाखविला आहे. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ९३ हजार ३०५ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. जोशी यांच्या हिशेबात २१ हजार १८० रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बारणे, वाघेरे, जोशी यांना नोटीस बजाविली असून, ४८ तासांच्या आत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे. मुदतीमध्ये म्हणणे न दिल्यास खर्च मान्य असल्याचे गृहीत धरून त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!