Homeताज्या बातम्याप्रकाश आंबेडकर यांची हडपसर मध्ये 5 मे रोजी जाहीर सभा - डॉ.अन्वर...

प्रकाश आंबेडकर यांची हडपसर मध्ये 5 मे रोजी जाहीर सभा – डॉ.अन्वर शेख…

प्रकाश आंबेडकर यांची हडपसर मध्ये 5 मे रोजी जाहीर सभा – डॉ.अन्वर शेख
वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्य प्रचारार्थ हडपसरमध्ये अँड.प्रकाश आंबेडकरांची भव्य जाहिर सभा…
पुणे :- शिरूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांची हडपसर येथे 5 मे ला भव्य जाहीर सभेचे आयोजन केले असल्याचे डॉ.अन्वर शेख यांनी जाहीर केले .
          या सभेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहे .पुणे शाहर तसेच शिरूर मतदार संघातील शिरूर ,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर ,भोसरी ,हडपसर या भागातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे .यावेळी आंबेडकर यांच्या सभेला प्रचंड असा प्रतिसाद मिळणार आहे .या सभेसाठी पुर्ण तयारी झाली असून उद्या वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने या सभेला उतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
           या सभेच्या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार ,पुणे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी ,पुणे पश्चिम जिल्हाध्यक्ष कमलेश उकिरंडे तसेच हडपसर विभाग अध्यक्ष विश्वास गदादे यांनी सभेची तयारी पूर्ण केली आहे तर  उद्याच्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे .ही सभा सांयकाळी हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयाच्या पटांगणात उद्या सांयकाळी पाच वाजता पार पडणार आहे .
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!