प्रतिनिधी :(वाळूज महानगर) पांडुरंग गायकवाड
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी साजापूर शिवारातील गोदाम फोडून चोरी करण्यात आलेल्या २ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या १४४ इंडक्शन शेगड्यांचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपीला अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात मोठे यश मिळविले आहे.
याप्रकरणी नजीर खान कदीर खान (रा. साजापूर) यांनी ३० जून २०२६ रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या गोदामाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १४४ इंडक्शन शेगड्या चोरी करून नेल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक ६२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३४(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपी इनायत सिराज पठाण (वय २५, रा. साजापूर) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून २ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या सर्व १४४ इंडक्शन शेगड्या जप्त करण्यात आल्या.
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अनिलकर (परिमंडळ-१), सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोहेकॉ. अरुण उगले, पोहेकॉ. बाबासाहेब काकडे, पोहेकॉ. अमोल मनोरे, पोहेकॉ. राजू वाघ, पोहेकॉ. सुरज अग्रवाल, पोहेकॉ. नितीन इनामे, पोहेकॉ. समाधान पाटील, पोहेकॉ. रोहित चिंगळे, पोहेकॉ. प्रकाश वाघ, पोहेकॉ. वैभव गायकवाड, पोहेकॉ. हनुमान ठोके, पोहेकॉ. संदीप तागड तसेच मपोहेकॉ. छाया दहिजे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
गोदाम फोडून २.८८ लाखांच्या १४४ इंडक्शन शेगड्या लंपास; अवघ्या काही दिवसांत आरोपी जेरबंद, MIDC वाळूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई
RELATED ARTICLES
- Advertisment -
कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी धनंजय निकमची इंडियन आर्मीच्या टेक्निकल विभागात निवड.
शिरपूर, धुळे :(प्रतिनिधी)तुषार शेटे
कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी धनंजय शामकांत निकम (वय २१) याची इंडियन आर्मीच्या टेक्निकल विभागात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे...
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासा
फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2026 वर्ल्डकपनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती?
जागतिक फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठी माहिती समोर आली आहे....
दुधातील भेसळ रोखण्यासाठी FDA चे मोठे पाऊल; तुकाराम मुंडेंची नवी नियमावली, उत्पादक-विक्रेत्यांवर राहणार कडक...
दुधातील भेसळ रोखण्यासाठी FDA चे मोठे पाऊल; तुकाराम मुंडेंची नवी नियमावली, उत्पादक-विक्रेत्यांवर राहणार कडक नजर
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून...
IND vs ENG: दुसऱ्या टी-20पूर्वी जाणून घ्या भारत-इंग्लंड लढतीतील मोठे फलंदाजी विक्रम; बटलर अव्वल,...
IND vs ENG: दुसऱ्या टी-20पूर्वी जाणून घ्या भारत-इंग्लंड लढतीतील मोठे फलंदाजी विक्रम; बटलर अव्वल, कोहली-रोहितही यादीत
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20...
CPR देताना सावध! चुकीच्या पद्धतीने जीव वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेच्या दोन बरगड्या तुटल्या; तज्ज्ञांनी सांगितले...
मुरैना : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टच्या वाढत्या घटनांमुळे 'सीपीआर' (Cardiopulmonary Resuscitation) या जीव वाचवणाऱ्या तंत्राची जागरूकता वाढत आहे. मात्र, योग्य माहिती आणि प्रशिक्षणाशिवाय...