Homeताज्या बातम्याध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थीनी सेरा चावला ला राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत रौप्य...

ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थीनी सेरा चावला ला राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत रौप्य पदक…

पुणे, दि. ३  मे  : नियतीने जरी आपल्याशी खेळ खेळला असला तरी स्वतःच्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या ताकदीवर स्वतःला सिद्ध करत एक हाती यश कसे खेचून आणता येते. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुण्यातील सुस रोड येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थी दिव्यांग जलतरणपट्टू सेरा चावला हिने जिल्हास्तरावर नावलौकिक मिळवला आहे. या जलतरणपटूचा प्रेरणादायी प्रवास अतिशय खडतर असला तरी इच्छाशक्तीच्या जोरावर तिने त्यावर मात केली आहे. जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरावर नाव कमावलं आहे.
मेक माय ड्रीम्स फाउंडेशनच्या वतीने डेक्कन जिमखाना टिळक जलतरण तलाव येथे दिव्यांगांसाठी नुकतीच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये विद्यार्थीनी सेरा चावला हिने दोन रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल स्कूलचे संचालक यश मालपाणी, मुख्याध्यापिका संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सेरा चावला आपल्या यशाचे श्रेय पालकांबरोबरच स्कूलचे संचालक यश मालपाणी, संगीता राऊतजी, प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रूपाली अनप आणि केशव हजारे यांना देते.
ही स्पर्धा पुणे जिल्ह्यात घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून जवळपास शेकडो स्पर्धक आले होते. दिव्यांगासाठी ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर अशा तीन गटात केले होते. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, आयएम अशा पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेते खेळाडू जिल्ह्यास्तरीय प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेचा जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना फायदा होईल. सामान्य खेळाडू प्रमाणेच दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यांचे आयोजन केले होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

error: Content is protected !!