Homeताज्या बातम्याविश्वास बसत नाही दादा सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या विधानावर प्रतिक्रिया...

विश्वास बसत नाही दादा सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या विधानावर प्रतिक्रिया…

विश्वास बसत नाही दादा सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या विधानावर प्रतिक्रिया…

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी निवडणुकीत शेवटच्या तीन दिवसात धनशक्तीचा वापर होईल असं म्हटलं होतं.

सुनंदा पवार यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीय. कोणी प्रश्न विचारला तर त्यासाठी उत्तर द्यायला मी बांधील नाही असं म्हटलं होतं. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सुप्रिया सुळे यांनी सुनंदा पवार यांच्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की,”मला त्याबद्दल काही माहिती नाही. मला विश्वास बसत नाही तो असा बोलू शकेल. मी चेक करून बोलते.” भोर एमआयडीसीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, अजित पवार पालकमंत्री होते. त्यांनी अनेक मिटिंग घेतल्या. तरी एमआयडीसी का झाली नाही? तुम्ही स्वत: १८ वर्षे पालकमंत्री होतात. सगळा कारभार हातात होता आणि माझ्यावर टीका होते याचं उत्तर मी कसं देऊ? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला.

काय म्हणाले होते अजित पवार?
सुनंदा पवार यांनी निवडणुकीत धनशक्तीचा वापर होईल असा आरोप केला होता. या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी यावर काही बोलायचं नसल्याचं म्हटलं. पण त्याचवेळी आपण कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर द्यायला बांधील नसल्याचं सांगितलं. आमच्या योग्यतेच्या माणसाने प्रश्न विचारला तर मी त्याला उत्तर देईल. मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हटलं होतं.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. या सभेला अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला. 10 वर्ष पूर्वी भ्रष्टाचार नोकऱ्या आणि बेरोजगारी यावर कोणी काय शब्द दिला होता. या तिन्ही विषयवार 2014 पूर्वी ही लोक बोलत होते आता हे लोक बोलत नाही, आणि महागाई प्रचंड वाढली आहे, डाळ 200 किलो झाली आहे, या तिन्ही विषयवार आव्हान होती पण आता सत्तेतले लोक बोलत नाही, महाराष्ट्रत दुष्काळाची परिस्थिती गंभीर आणि पण सत्तेतली लोक बोलत नाहीत असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!