Homeताज्या बातम्यामनसे महायुतीत? शिंदे गटातून लोकसभेच्या दोन जागा.

मनसे महायुतीत? शिंदे गटातून लोकसभेच्या दोन जागा.

मनसे महायुतीत? शिंदे गटातून लोकसभेच्या दोन जागा…

मुंबई : भाजप- शिवसेना – राष्ट्रवादीतील लोकसभा निवडणुकीच्या जागांचा तिढा सुटला नसला, तरी महाराष्ट्र नवर्निमाण सेना महायुतीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा मनसेला देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी दर्शविली आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेसोबत राहिल्यास विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदेंना मनसेची मदत होणार आहे. त्यासाठी मनसेला थेट महायुतीत न घेता शिवसेनेच्या दोन जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. यात मनसेच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय होण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मात्र, या दोन जागा कोणत्या असतील हे सांगण्यास सूत्रांकडून नकार देण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. यात महायुतीचा ८० टक्के जागा वाटपाच तिढा सुटलेला आहे. राज्यातील ४८ जागांमध्ये राष्ट्रवादीला ३ तर शिवसेनेला १३ जागा आणि भाजप ३२ जागांवर लढण्याचा तोडगा निघाल्याची चर्चा आहे.

मात्र, शिवसेनेला ११ जागा देण्यावर भाजप ठाम आहे. मात्र, मनसेसोबत आल्यास विधानसभा निवडणुकीत फायदाच होणार असल्याने मनसेचा महायुतीत थेट समावेश न करता मागच्या दाराने एकनाथ शिंदे हे मनसेला सोबत घेण्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!