Homeताज्या बातम्याहैदराबादमध्ये मोफत हलीम घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज.

हैदराबादमध्ये मोफत हलीम घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज.

हैदराबादमध्ये मोफत हलीम घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज…

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. अशात अनेक ठिकाणी खास दावतीचे आयोजन केले जाते. नुकतेच हैदराबादच्या मलकपेठ येथील रेस्टॉरंटनेही मोफत हलीम देण्याची घोषणा केली होती.

मात्र मोफत हलीम घेण्यासाठी एवढी गर्दी जमली की, पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागले आणि लाठीचार्ज करावा लागला. अहवालानुसार, आज सकाळी हैदराबादच्या मलकपेट येथील रेस्टॉरंटमध्ये मोफत हलीम प्राप्त करण्यासाठी कथितपणे जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने पोलिसांना पाचारण केले, त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

रमजानच्या पहिल्या दिवशी रेस्टॉरंटने मोफत हलीम देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेकडो लोक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. गर्दी खूप वाढली आणि काही वेळातच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मालकपेठ पोलिसांनी हॉटेल मालकावर उपद्रव आणि वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

error: Content is protected !!