Homeताज्या बातम्याकोंढव्यातील टिम्स तकवा शाळेच्या संस्था चालक उस्मान अत्तार यांना कोंढवा पोलिसांनी केली...

कोंढव्यातील टिम्स तकवा शाळेच्या संस्था चालक उस्मान अत्तार यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक…

कोंढव्यातील टिम्स तकवा शाळेच्या संस्था चालक उस्मान अत्तार याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…
पुणे :- काही महिन्यांपूर्वी टीम्स पाठवा शाळेच्या मालक आतार यांच्यावर भादवी 420, 406, 465, 468 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची बराच काळ कोंढवा पोलिसांकडून तपासणी सुरू होती याच्याच अनुषंगाने अक्षरशः सहा महिन्यानंतर 420 पुण्यामध्ये उस्मान आत्तार याला अटक केली आहे.
कोंढवा तपास पथकाकडून फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याकरिता अक्षरशः सहा महिने का ? गेले असा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे.
टिम्स तकवा शाळेच्या मालकावर मागील पाच महिन्यांपूर्वी शाळा बोगस असल्या प्रकरणात पुणे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी यांच्याकडून कोंढव्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यामध्ये काही महिन्यांपूर्वी थकवा शाळेच्या वतीने काही त्यांच्या प्राध्यापक यांच्यावर एका तूच समूहाच्या माध्यमातून देखील खंडणीची आरोप केले होते.
ही शाळा सुरू असल्यापासून वेगवेगळे नाट्य या शाळेत पाहायला मिळाले आहे.
या शाळेमध्ये सतत अशा गोष्टी घडत असतात यामुळे शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भविष्याचा काय असा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!