Homeताज्या बातम्यामातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. “ई-कंटेंट : MOOCs आणि Moodle” या विषयावर आधारित या प्रशिक्षणात प्राध्यापकांना डिजिटल व ऑनलाइन शिक्षणाच्या आधुनिक पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. डी. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. डॉ. पी. एस. बनसुडे आणि प्रा. रेश्मा कडाळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून डिजिटल माध्यमातून प्रभावी अध्यापन, ई-कंटेंट निर्मिती तसेच आधुनिक अध्यापन तंत्रांबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रशिक्षणादरम्यान प्राध्यापकांनी संगणकावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करणे, अभ्याससाहित्य अपलोड करणे, Moodle प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन परीक्षा घेणे आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण घेतले.

या उपक्रमामुळे प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक दर्जेदार, प्रभावी आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापन करता येणार असून त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. महाविद्यालयातील या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. के. खराटे म्हणाले, “या प्रशिक्षण शिबिरामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ज्ञानदान अधिक परिणामकारक होईल आणि त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.”

विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. डी. अहिरे यांनी सांगितले, “प्राध्यापकांची गुणवत्ता वाढली तरच विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान अधिक प्रभावीपणे पोहोचते. त्यासाठीच हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!