Homeताज्या बातम्याकिरकोळ वादातून एकाचा खून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यातील बातमी.

किरकोळ वादातून एकाचा खून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यातील बातमी.

किरकोळ वादातून एकाचा खून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यातील बातमी…

पुणे : किरकोळ वादातून एकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगरपोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तुकाराम निवृत्ती कांबळे (५७, रा.

समता सोसायटी, सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कुशल शिंदे (रा. समता सोसायटी, सहकारनगर), लखन भिसे आणि शानू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांबळे यांची भावजय अनिता (५५) यांनी याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि आरोपी शिंदे, भिसे, शानू ओळखीचे आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. आरोपी कांबळे यांच्या घरात शिरले. ‘नाना तू माझा भाऊ विशाल याच्यावर खोटा आळ का घेतो. माझ्या भावाची बदनामी का करतो ?’, अशी विचारणा करून आरोपी शिंदे आणि साथीदारांनी कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेले कांंबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

error: Content is protected !!