Homeताज्या बातम्याव्यवसायात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता आवश्यक...

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता आवश्यक…

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता आवश्यक ; प्रा.डॉ.दत्तात्रय खुणे

नसरापूर ;- व्यवसाय करताना आपली सकारात्मक मानसिकता असल्यास यश हमखास मिळते, व्यवसायासाठी अंगी जिद्द, चिकाटी असणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला व्यवसाय सुरु केल्यानंतर १००० दिवस त्या व्यवसायातून किती नफा व तोटा होतो याकडे लक्ष न देता तो व्यवसाय टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत प्रा.खुणे यांनी व्यक्त केले. शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर येथील वाणिज्य व बी.बी.ए.(सी.ए.) विभागांतर्गत शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित “व्यवस्थापन सप्ताह” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे, डॉ.राजेंद्र सरोदे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.सोनवणे सर यांनी व्यवसाय करायचा असेल तर जो व्यक्ती आनंदी, उत्साही आहे अशीच व्यक्ती व्यवसायात यशस्वी होते. व्यवसाय कोणता निवडावा हे ठरविताना आपला छंद, आवड या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आवड असेल तर माणूस कमीत कमी दिवसात यशस्वी होतो.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. ज्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, एम.सी.ई.डी., मिटकॉन यांसारख्या संस्था उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षणाचे कार्य करतात. तसेच बँकांच्या, सहकारी संस्थांच्या माध्यमातून युवकांना आर्थिक सहाय्य देण्यात येते असे आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली कोंडे, सुत्रसंचालन प्रा.प्रल्हाद ननावरे तर आभार प्रा.वर्षा तनपुरे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

error: Content is protected !!