Homeताज्या बातम्यापुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केल्या अंतर्गत...

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केल्या अंतर्गत बदल्या ; पहा कोणा कोणाची झाली बदली…

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची केल्या अंतर्गत बदल्या ; पहा कोणा कोणाची झाली बदली…
 
पुणे :- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत आज पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या सहीने बदली आदेश काढण्यात आले आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती (कोठुन कुठे) ;-
१) दत्तात्रय विश्वनाथ भापकर,
वपोनि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते पोनि वाहतूक शाखा,
२)कांचन मोहन जाधव,
पोनि गुन्हे येरवडा पोलीस स्टेशन ते वपोनि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन,
३) विजय रघुनाथ पुराणिक,
पोनि गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते पोनि वाहतूक शाखा,
४) अनिता रामचंद्र हिवरकर,
पोनि गुन्हे फरासखाना पोलीस स्टेशन ते पोनि गुन्हे शाखा (अंमली पदार्थ विरोधी पथक-२),
५) सुनील गजानन थोपटे,
पोनि गुन्हे शाखा (अंमली पदार्थ विरोधी पथक-२) ते पोनि नियंत्रण कक्ष,
६) संदीप नारायण देशमाने,
पोनि गुन्हे सहकारनगर पोलीस स्टेशन ते वपोनि अलंकार पोलीस स्टेशन,
७) क्रांतीकुमार तानाजी पाटील,
पोनि गुन्हे शाखा (वाहन व दरोडा पथक १) ते पोनि गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक १,
८) विनायक दत्तात्रय गायकवाड,
वपोनि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते पोनि गुन्हे शाखा (वाहन व दरोडा १),
९) दशरथ शिवाजी पाटील,
वपोनि लष्कर पोलीस स्टेशन ते वपोनि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन,
१०) संतोष उत्तमराव पाटील,
वपोनि बंडगार्डन स्टेशन ते वपोनि येरवडा पोलीस स्टेशन,
११) बाळकृष्ण सीताराम कदम,
वपोनि येरवडा पोलीस स्टेशन ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा,
१२) राजेश रामचंद्र तटकरे,
वपोनि अलंकार पोलीस स्टेशन ते पोनि कोर्ट कंपनी,
१३) महेश गुंडाप्पा बोळकोटगी,
पोनि युनिट-५ ते वपोनि मुंढवा पोलीस स्टेशन,
१४) विष्णू नाथा ताम्हाणे,
वपोनि मुंढवा पोलीस स्टेशन ते पोनि युनिट-५,
१५) विजय गणपतराव कुंभार,
पोनि विशेष शाखा ते पोनि गुन्हे शाखा (अभियोग कक्ष)
असे बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!