Homeताज्या बातम्याग्रामपंचायत निवडणूक विरोधात एकाला लाकडाने बेदम मारहाण एकावर दुखापतीचा गुन्हा दाखल...

ग्रामपंचायत निवडणूक विरोधात एकाला लाकडाने बेदम मारहाण एकावर दुखापतीचा गुन्हा दाखल…

सातारा : राजापूरी, ता. सातारा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला म्हणून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये संबंधित जखमी झाले आहेत. याप्रकरणी एकावर तालुका पोलिस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी बाबाजी राजाराम मोरे (रा. राजापुरी) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार तानाजी गोविंद साळुंखे उर्फ भावड्या (रा. राजापुरी) याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे. दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास राजापुरी येथेच मारहाणीची ही घटना घडली.

ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिल्याच्या कारणातून संशयित हा तक्रारदार बाबाजी मोरे यांच्या समोरुन वाहन जोरात घेऊन गेला. त्यानंतर शिवीगाळ करत तुला मस्ती आली आहे असे म्हणत गाडीतून उतरुन हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी मोरे यांनी दांडके अडविण्यासाठी हात केला. मात्र, मारहाणीत त्यांच्या दोन्ही हाताला मुक्का मार बसला. तसेच यावेळी मोरे यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!