Homeताज्या बातम्यापुण्यात अनियमित वेळेपर्यंत लग्नाचे हॉल सुरू असल्याने होतायेत वाद ; कोंढव्यात हॉल...

पुण्यात अनियमित वेळेपर्यंत लग्नाचे हॉल सुरू असल्याने होतायेत वाद ; कोंढव्यात हॉल चालक आणि आयोजकांमध्ये झाले वाद; भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता…

पुण्यात अनियमित वेळेपर्यंत लग्नाचे हॉल सुरू असल्याने होतायेत वाद ; भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता…
 
पुणे :- हल्ली लग्नाचे मुहूर्त सुरू असल्याने पुणे शहरात अनियमित वेळेत लग्न समारंभाचे हॉल सुरू असल्याने वाद होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर पुणे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
लग्न समारंभाचे हॉल मध्ये असलेले वधू-वरांकडील नातेवाईक हे अनियमित वेळेत आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते त्यामुळे त्यांचा कार्यक्रम लांबत जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
लग्न कार्याचा हॉल धारकाने 11 वाजेपर्यंत ची वेळ ठरवून दिलेली असते आणि पोलीस प्रशासनाने देखील अकरा वाजेपर्यंतची उभा नागरिकांना दिली आहे परंतु हे कार्यक्रम रात्री 12, 1 आणि 2 वाजेपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

आम्हाला आमच्या काही बातमीदारांकडून कोंढव्यातील कौसरबाग हॉल यामध्ये असाच एक प्रकार अनियमित वेळेत सुरू असल्याने सोसायटी आणि अयोजनकांमध्ये वाद झाल्याचे प्रकार आमच्या हाती लागले आहे.

यामध्ये हॉलच्या शेजारी असलेले कौसरबाग सोसायटीतील रहिवाशी यांना या लग्नकार्याचा देखील मोठा त्रास भोगावा लागत असल्याने हे वाद झाल्याचे कळाले आहे.
हॉल धारकांवर आणि आयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज…
सदर हॉल धारकांवर कारवाई केली तर तसेच दंड आकारला तर हे नियमित वेळेत बंद होतील.
पाणी वधू आणि वर यांच्याकडील पालकांना देखील हा दंड ठोठावला गेला पाहिजे जेणेकरून हे लग्न समारंभ वेळेत पूर्ण होईल आणि कोणतीही दुर्घटना आणि हानी पोहोचणार नाही अशी परिस्थिती राहील.
उशिरापर्यंत चालत असल्याने अनेकांचे कामाचे तारांबळ…
हे लग्नाचे कार्यक्रम मध्ये असलेले अनेक लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. या मध्ये केटरर्स, फोटोग्राफर, बँड वाले, डेकोरेशन, वेटर्स, लेडीस वेटर्स व इतर असे अनेकांची तारांबळ होत असल्याचे दिसून आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!