Homeताज्या बातम्यामाणसं पक्ष कसे सोडून जातात ; यावर त्यांनी पुस्तक लिहावं, शरद पवारांचा...

माणसं पक्ष कसे सोडून जातात ; यावर त्यांनी पुस्तक लिहावं, शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला…

पुणे : अजित पवार गटाचे कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर पार पडले. या शिबीरात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बाबत अनेक दावे केले. तसेच प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांनी शरद पवारांवर टीकाही केली.शनिवारी शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.’अजित पवार यांना त्यांचा राजकीय निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र माझी त्यांच्याबाबत फक्त एकच तक्रार आहे की, त्यांनी हा निर्णय आता घेण्याऐवजी ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नावावर निवडणुकीचा अर्ज दाखल केला, त्यांना जे तिकीट देण्यात आलं ते माझ्या किंवा जयंत पाटील यांच्या सहीने आणि मान्यतेने देण्यात आलं आणि त्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नावावर मतं मागितली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता. त्यांनी आता पक्षाशी विसंगत भूमिका घेणं योग्य नाही, हेच माझं म्हणणं आहे,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनावले आहे. तसेच ते ज्या मार्गाने जाण्याचा विचार करत होते तचो मार्ग आम्हाला मान्यच नव्हता, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रफुल्ल पटेल यांनी त्या शिबीरात आपण लवकरच एक पुस्तक लिहून काही गोष्टी उघड करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला शरद पवार यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं. ‘प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मीही वाट बघत आहे. लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!