Homeताज्या बातम्याबायकोच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने केले चाकूने वार ; नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल...

बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने केले चाकूने वार ; नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल…

पुणे : विमाननगर परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय पतीने २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार करत पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीने विमानतळ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाेक लक्ष्मण आढाव (३१) असे पत्नीवर वार करणाऱ्या आरोपी पतीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आराेपी हे पती व पत्नी आहेत. ३ डिसेंबर राेजी विमाननगर परिसरातील हाॅटेल बॅकस्टेज पती अशोक हा पत्नीला घेऊन गेला. तेथे गेल्यावर अशोक याने पत्नीला तुझे लफडे दुसऱ्या मुलाबराेबर आहे, असे बाेलून शिवीगाळ करुन मारहाण केली. यानंतर पीडित महिला हाॅटेलमधून निघून बाहेर थांबली असता, पतीने पुन्हा बाहेर येत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच ‘आता तुला साेडत नाही, खल्लास करताे’ असे म्हणून स्वतःकडे असलेल्या चाकूने सपासप वार करुन पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पत्नीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पती अशोक आढाव याला अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक देशमुख करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

error: Content is protected !!