Homeताज्या बातम्यामुलगा रणबीर कपूरची ऍनिमल पाहिल्यानंतर नितु कपूर झाली भावुक

मुलगा रणबीर कपूरची ऍनिमल पाहिल्यानंतर नितु कपूर झाली भावुक

मुलगा रणबीर कपूरची ऍनिमल पाहिल्यानंतर नितु कपूर झाली भावुक…

णबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. ‘ॲनिमल’ मधील रणबीर कपूरच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आता हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. रणबीरची आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीरचा राऊडी लूक दिसत आहे. त्याचे केस आणि दाढी वाढलेली दिसत असून रणबीरने चेहऱ्यावर गॉगलही लावल्याचं दिसत आहे. ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर भावुक झाल्या आहेत. रणबीरचा हा फोटो शेअर करत त्यांनी “आज ऋषी कपूर हवे होते”, असं स्टोरीमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रणबीरने २००७ साली सावरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कपूर घराण्यात जन्मलेल्या रणबीरला लहानपणापासून आईवडिलांकडून अभिनयाचे धडे मिळाले. ‘वेक अप सिद’, ‘संजू’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘ब्रह्मास्त्र’ , ‘रॉकस्टार’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘बर्फी’ अशा सुपरहिट चित्रपटांतून रणबीरने त्याच्या दमदार अभिनयाची झलक दाखवली. आता ‘ॲनिमल’मधून त्याच्या अभिनयाचे पैलू दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

error: Content is protected !!