Homeताज्या बातम्यापुणे : भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने केला वार ; अल्पवयीन मुलगा...

पुणे : भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने केला वार ; अल्पवयीन मुलगा ताब्यात…

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना फुरसुंगी येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.६) दुपारी एकच्या सुमारास धनगरवाडा हॉटेल, फुरसुंगी येथे घडली आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत शहाबुद्दीन कमरुद्दीन शेख (वय-१९ रा. ढमाळ वस्ती, फुरसुंगी, पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे. पोलिसांनी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी ३२६ व आर्म अॉक्ट नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा मित्र आदित्य मगरव आरोपी यांच्यात भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी शेख त्याठिकाणी गेला. शेख याने दोघांना ‘तुम्हाला अजुन भांडण करायचे आहे का?’ असे म्हटले. याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने कंबरेला लावलेला कोयता काढला. त्यावेळी शेख हा घबरुन त्या ठिकाणावरुन पळून गेला. आरोपीने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी शेख एका दुकानात लपला असता अल्पवयीन मुलाने दुकानात जाऊन शेख याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!