Homeताज्या बातम्यासंततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत होते.परंतू २९ जुलै 2026 रोजी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने ३१ जुलै सकाळपर्यंत कधी रिमझिम तर कधी दमदार पाऊस पडल्याने नदी नाले,ओढे यांना पाणी वाहिल्याने प्रवाहित झाले आहे.शेतामध्ये ओल खोलवर गेलेली असल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.पिके हातात येतील या आशेने शेतकरी सुखावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

महसूल दिन (एक ऑगस्ट ) – इतिहास , उगम , छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपासून...

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो . हा दिवस केवळ महसूल विभागाचा वर्धापनदिन नसून...

error: Content is protected !!