Homeताज्या बातम्यालष्कर पोलीस स्टेशनचा रिक्षाचालकांसाठी आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन...

लष्कर पोलीस स्टेशनचा रिक्षाचालकांसाठी आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन…

लष्कर पोलीस स्टेशनचा रिक्षाचालकांसाठी आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन…
रिक्षा चालकांना बक्षीस जिंकण्याची संधी…
पुणे :- (दि.24 सप्टेंबर) लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने रिक्षा चालकांसाठी कामात प्रोत्साहन देण्यासाठी “माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा २०२१” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसांत काही रिक्षा चालकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होते आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांच्या सूचनेनुसार नागरिकांना रिक्षात प्रवास करताना सुरक्षित वाटले पाहिजे. रिक्षा चालकांची प्रतिमा उंचवावी व पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या नियमाचे पालन करण्याची सवय व्हावी. यासाठी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील रिक्षा चालक व मालक यांच्या साठी नवरात्रोस्तव २०२१ निमित्त “माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा २०२१” या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
किती मिळणार बक्षीस ?
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रथम पारितोषिक रोख रु ११०००, द्वितीय पारितोषिक रोख रु. ५००० आणि तृतीय पारितोषिक रोख रु. ३००० या बक्षिसांसह ०५  उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी १००० रुपये व उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार आहेत.
कधी होणार कार्यक्रम ? 
दि. ७/१०/२१ ते १९/१०/२१ या कालावधीत स्पर्धा घेण्यात येणार असून, त्यासाठी २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नाव नोंदणी करण्यासाठी लष्कर पोलीस स्टेशन येथे अर्ज भरून द्यायचे आहे. जास्तीत जास्त रिक्षा चालक व मालकांची प्रतिमा उंचावण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त सागर पाटील व लष्कर विभागचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असुन अशी माहिती लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत, उपनिरीक्षक प्रल्हाद डोगळे, सहाय्यक उपनिरीक्षक शिर्के, पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंग, महिला पोलीस हवालदार रहिसा शेख, महिला पोलीस नाईक रूपा ईनामदार व आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!